good morning images in marathi : Good Morning Message in Marathi : 2023

good morning images in marathi : 

आयुष्यात तीच नाती फार छान असतात ज्यात “मी/आम्ही,माझ/तुझ” नव्हे तर ; “आपण” असतो..
जिवनात आनंद आहे कारण,सोबत तुम्ही आहात…..

good morning images in marathi
good morning images in marathi

  लाखात एक सत्य

८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..?

good morning images in marathi
good morning images in marathi

एक सुंदर वाक्य
प्रत्येक दिवस एक
“अपेक्षा “
घेऊन सुरू होतो,आणि एक
“अनुभव “घेऊन संपतो..

good morning images in marathi
good morning images in marathi

 सुंदर विचार       

माणसाच्या परिचयाची सुरुवात
        जरी चेहर्‍याने होत असली तरी,
               त्याची संपूर्ण ओळख
       वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.

good morning images in marathi 2
good morning images in marathi 2


good morning images in marathi : Good Morning Message in Marathi

 कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर
          फारसं मनावर घेवु नये कारण,
          या जगात असा कोणीच नाही
         ज्याला सगळे चांगलं म्हणतील.

good morning images in marathi
good morning images in marathi

Leave a Comment