सुविचार मराठी : marathi suvichar : 1000 + suvichar marathi : 2023
marathi suvichar : सुविचार मराठी : 1000 + suvichar marathi कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात. . सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. . कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते. . सत्य ही … Read more